नमस्कार मित्रानो, आपणास अतिशय आनंदाची बातमी द्यायची आहे. आधुनिक तंत्रज्ञान व माहितीच्या विश्वात आपल्या अन्नदात्याच्या सेवेला रुजू होत आहे कृषीराजा अप्प्लीकेषण. सर्वच पिकांची माहिती एका क्लिकवर घरबसल्या अगदी सुसंगत न तंत्रशुद्ध पद्धतीने.